JEE मेन्स मध्ये ओम प्रकाशला पैकीच्या पैकी मार्क; हे कसं शक्य झालं? त्यानंच केलं मार्गदर्शन

https://ift.tt/Dr9n8Yw नुकताच, देशभरात झालेल्या जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि या परीक्षेतील पहिल्या पेपरमध्ये ओम प्रकाश बेहेरेने 300 पैकी 300 गुण मिळवले. परीक्षेच्या यशासंदर्भात त्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना अभ्यासासंदर्भात सल्लादेखील दिला. 

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/Q4F1OWv

Post a Comment

Previous Post Next Post