https://ift.tt/g4G6C59 दरवर्षी लाखो विद्यार्थी 12वी नंतर मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी NEET परीक्षा देतात. या परीक्षेत यश मिळवून विद्यार्थी MBBS, BDS, BAMS, BHMS यांसारख्या टॉप मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. जर तुम्हाला सामान्य डॉक्टर व्हायचे नसेल तर तुम्ही काही विशेष वैद्यकीय अभ्यास करू शकता. या विषयी सविस्तर जाणून घ्या.
from Zee24 Taas: Education News https://ift.tt/ONRXznG
from Zee24 Taas: Education News https://ift.tt/ONRXznG
Post a Comment