Foreign Education Workshop: परदेशी शिक्षणासाठी १०० हून अधिक विद्यार्थ्यांना 'एकलव्य'कडून मोफत मार्गदर्शन

https://ift.tt/45epC8a Workshop For Students On Foreign Education:एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅमच्या दुसऱ्या वर्षीच्या पहिल्या निवासी शिबिराचे आयोजन, दिनांक २५ ते २७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत नागपूरच्या अशोकवन या ठिकाणी करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक, अशा पद्धतीने एकलव्य १८ राज्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. विद्यार्थी संख्येएवढी मार्गदर्शकांची संख्या हे या शिबीरातील विशेष असून, भविष्यातील अनेक स्कॉलर्सना मदत करण्यासाठी एकलव्य प्रयत्नशील आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dUQFbqh

Post a Comment

Previous Post Next Post