आयडॉलच्या प्रवेशांना पुन्हा एकदा मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना सादर करता येणार ऑनलाइन अर्ज

https://ift.tt/UsuESj0 University Idol Admission 2023-24: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) च्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशला मुंबई विद्यापीठ-आयडॉलच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आता ३१ ऑगस्ट २०२३ पर्यत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SyLoqtZ

Post a Comment

Previous Post Next Post