शालेय पोषण आहार योजनेचे लेखापरीक्षण, माहिती न देणाऱ्यांवर दडांत्मक कारवाई

https://ifttt.com/images/no_image_card.pngराज्यात शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून विविध प्रकारचे अनुदान शाळांना दिले जाते. शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या अनुषंगाने शाळा, तालुका आणि जिल्हास्तरावर केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत योजनेचे लेखापरीक्षण करण्यात येईल. या लेखापरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zu0rc4v

Post a Comment

Previous Post Next Post