Folk Rhythm Course:लोक तालवाद्याचा कोर्स सुरु, 'येथे' करा अर्ज

https://ift.tt/TuZyQle Rhythm Course: लोक तालवाद्य या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताबरोबरच वर उल्लेखित सर्व संगीत प्रकारांना साथ करता येईल, ध्वनिमुद्रणांमध्ये वाजवता येईल. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची अधिक संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, https://ift.tt/JG7nlaV या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज ३० जुलैपर्यंत भरता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/shurd8I

Post a Comment

Previous Post Next Post