शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी कोण घेणार? शिक्षणाधिकारी बदल्यांना 'खो'

https://ifttt.com/images/no_image_card.pngनाशिक जिल्ह्यात स्वतंत्र शिक्षणाधिकारी पदही रिक्त आहे. जून महिन्यात या पदांना कायमस्वरूपी अधिकारी मिळण्याची प्रक्रिया अपेक्षित होते. मात्र, यासाठीची बदली प्रक्रियाच राबविण्यात आलेली नाही.राज्यातील नाट्यमय राजकीय घडामोडी आणि बदललेले सरकार यामुळे आता ही प्रक्रियाच रखडली आहे. पूर्णवेळ अधिकारी कधी मिळणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/60tedI1

Post a Comment

Previous Post Next Post