शैक्षणिक धोरणाचा आराखडा तयार, राज्याच्या शिक्षणाला मिळणार वेगळी दिशा

https://ift.tt/4kf7W9E 2022: एखाद्या शाळेचे सध्याचे गुण केवळ २०० असतील तर त्यांना या निकषांच्या आधारे त्यात सुधारणा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे या अहवालातून मांडण्यात आले आहे. त्यासाठी निधीची गरज कशी भागवता येईल त्याची उपलब्धता राज्य सरकारकडून कशी करता येईल याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/j1FR3Ns

Post a Comment

Previous Post Next Post