https://ift.tt/YEqJ07n Students:फेब्रुवारी-मार्च महिन्यात रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेलेल्या जवळपास २० हजार विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले होते. युक्रेनमधील शैक्षणिक व्यवस्था पूर्णत: ढासळल्यामुळे या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठांकडून काही काळ ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. परंतु, या विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी पुन्हा युक्रेनला परतण्याचा मार्ग काही वर्षांसाठी तरी बंद झाला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eVH7xly
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eVH7xly
Post a Comment