CBSE शाळांना मिळतोय प्रतिसाद, महापालिकेच्या पारंपरिक शाळा संकटात

https://ifttt.com/images/no_image_card.pngऔरंगाबाद शहरात महापालिकेच्या ७१ शाळा आहेत. त्यापैकी पाच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे वर्ग ज्युनिअर केजी, सिनीअर केजी आणि इयत्ता पहिलीचे आहेत. ज्युनिअर आणि सिनीअर केजी वर्गांवर पालिकेच्या प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. पाच शाळांमधून हे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. गतवर्षी दोन शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचे वर्ग सुरु होते, यंदा त्यात तीन शाळांची वाढ करण्यात आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RsoxDA7

Post a Comment

Previous Post Next Post