ICSE निकालात मुलींनी मारली बाजी, मुंबईची अमोलिका मुखर्जी देशात दुसरी

https://ifttt.com/images/no_image_card.pngआयसीएसईच्या परीक्षेला यंदा देशातून तसेच परदेशातून दोन लाख ३१ हजार ६३ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींचा निकाल ९९.९८ टक्के इतका आहे. ही परीक्षा विविध ६१ विषयांची घेण्यात येते. यामध्ये २० भारतीय, तर नऊ परदेशी भाषांचा समावेश आहे. यंदा ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2pZwfNi

Post a Comment

Previous Post Next Post