FYJC Admission: अकरावीचे वेळापत्रक आज

https://ift.tt/ebNWQMI Admission: 'सीबीएसई'चा निकाल जाहीर न झाल्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. परंतु, शुक्रवारी ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर झाल्यामुळे आज प्रवेशाचे पुढील वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून राज्य मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M3NcUZ5

Post a Comment

Previous Post Next Post