https://ift.tt/017Se2z Illegal School: राज्यभरातील ६७४ अनधिकृत शाळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील ३० शाळा असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पडताळणी केली असता, यापैकी १८ शाळा बंद केल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात यातील अद्याप १२ शाळा अनधिकृत पद्धतीने सुरू असून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेली नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xRp2yP9
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xRp2yP9
Post a Comment