https://ifttt.com/images/no_image_card.pngकेरळमध्ये नीट २०२२ (NEET 2022) वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी तिची ब्रा काढण्यास भाग पाडण्यात आल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एकच नव्हे तर १०० मुलींनी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात केंद्राने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/InkZ5Bv
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/InkZ5Bv
Post a Comment