https://ift.tt/UxvHl69 Mumbai Students Protest: आयआयटी मुंबईने शुल्कात वाढ केली आहे. याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम हाती घेतली होती. याला एक हजारहून विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला होता. या विद्यार्थ्यांचे हे पत्र घेऊन विद्यार्थी संचालकांच्या भेटीला जात होते. मात्र त्यावेळी प्रशासनाकडून अडवण्यात आले. यामुळे आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WohOEsP
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WohOEsP
Post a Comment