https://ift.tt/nzNYZEC Warning: विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने महाराष्ट्रासह देशभरातील बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २४ 'स्वयंभू' संस्था बनावट घोषित केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rZaSelq
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rZaSelq
Post a Comment