Smart School: चिमुरडीने महापालिका आयुक्तांना विचारले, 'तुम्ही कोण?'

https://ift.tt/HTXU8Fp School: महापालिकेने गेल्या वर्षापासून सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरु केल्या. ज्युनीअर केजी, सीनिअर केजी आणि पहिली असे तीन वर्ग सीबीएसई पॅटर्नमध्ये सुरू करण्यात आले. स्पर्धेच्या युगात अगदी लहानपणापासून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे. त्यालाच जोडून स्मार्ट स्कूल संकल्पनेतून ५० शाळा स्मार्ट केल्या जात आहेत. त्यापैकी गारखेडा येथील शाळेत एक वर्गखोली स्मार्ट करण्यात आली आहे. या वर्गखोलीत डिजिटल शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mgWCJBt

Post a Comment

Previous Post Next Post