action on illegal school : अवैध शाळांवर बडगा, सहा शाळांना दंड भरण्याच्या नोटिसा

https://ift.tt/iToSrqu on Illegal School:नवीन शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, सर्व संबंधित विभागांच्या परवानग्या घेऊनच त्यानुसार शाळा सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र नवी मुंबईमधील काही शिक्षण संस्थाचालकांनी या नियमांना पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने शाळा सुरू केल्या आहेत. दरवर्षी अशा शाळांची संख्या वाढतच असते. दरवर्षी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील शाळांचे सर्वेक्षणही केले जाते. त्यात आठ ते दहा शाळा अनधिकृतपणे चालवल्या जात असल्याचे दरवर्षी समोर येते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lIneDqx

Post a Comment

Previous Post Next Post