विद्यार्थ्यांची दप्तराविना शाळा, ऑगस्ट उजाडला तरी किट नाही

https://ift.tt/Mb1tHhs Students kit: महापालिका शाळेमध्ये पूर्व प्राथमिक ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणि दप्तर या वस्तू ‘स्कूल किट’ म्हणून पुरविल्या जातात. याची निविदा अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. निविदा प्रक्रिया अद्याप सुरू आहे, यामुळे त्या अंतिम होऊन संपूर्ण पुरवठा होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/n40ElBj

Post a Comment

Previous Post Next Post