मुलींच्या शिक्षणाला मिळणार 'वेग', पटसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने महत्वाचे पाऊल

https://ift.tt/DnCvwfY Students Bicycle:मिरा-भाईंदर शहरात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले असल्यास, त्यांना पालिकेकडून मोफत सायकल दिली जाणार आहे, तर ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅगचे वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पालिकेकडे नोंद करावी लागणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RnuE5qH

Post a Comment

Previous Post Next Post