https://ift.tt/BZXdRT3 College:मे २०२३च्या शैक्षणिक सत्रात मेडिकल कॉलेज सुरू करून पहिल्या टप्प्यात मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपॅडिक, गायनॅकोलॉजी आणि पीडियाट्रिक अशा पाच शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींचा आढावा घेतला. पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ महापालिकेस प्राप्त झाले असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फतही प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XgKleEf
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XgKleEf
Post a Comment