वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी नको शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता

https://ift.tt/MBNLG1j Pay Scale:२६ ऑगस्ट २०१९ च्या शासन आदेशान्वये जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीकरिता पात्र असलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, हा आदेश २० जुलै २०२१ च्या शासन आदेशान्वये अधिक्रमित करण्यात आला. त्यामुळे, राज्यात वरिष्ठ वेतनश्रेणीची प्रकरणे मंजूर करताना शाळा मुख्याध्यापकांच्या शिफारशीनंतर व निवड वेतनश्रेणीची प्रकरणे शिक्षणाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंजुरीनंतर लेखाधिकारी यांच्याकडे पडताळणीसाठी सादर केली जात होती.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ol5SuAr

Post a Comment

Previous Post Next Post