CA चे शिक्षण घेऊन ४१ हजार कोटींची संपत्ती, राकेश झुनझुनवालांनी जाता जाता 'या' गोष्टी शिकवल्या

https://ift.tt/ZAlTrSF Jhunjhunwala Education: राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील राधेश्यामजी झुनझुनवाला आयकर अधिकारी होते. लहानपणापासून राकेश हे आपल्या वडिलांना शेअर बाजार इत्यादींवर मित्रांशी बोलताना ऐकत असत. यामुळेच त्यांचा लहानपणापासूनच शेअर बाजार आणि गुंतवणुकीकडे कल होता. त्यांनी आपले सीएचे शिक्षण पूर्ण केले. भारताचे वॉरेन बफे, शेअर बाजाराचे बिगबुल इत्यादी म्हणून ओळखले जात होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DqTE9ld

Post a Comment

Previous Post Next Post