आणि आनंदात ओठ जळाले

https://ift.tt/IG79k6V

गोट्या डॉक्टर कडे गेला 

डॉक्टर साहेब माझे ओठ जळाले 

डॉक्टर -कसे काय जळाले ?

गोट्या- अहो माझी बायको माहेरी चालली होती

मग तिला सोडायला मी स्टेशनवर गेलो होतो आणि, 

आनंदात मी रेल्वे इंजिनचा मुकाच घेतला 

 



from मनोरंजन https://ift.tt/PAQIYLu

Post a Comment

Previous Post Next Post