https://ift.tt/Z74yjx3 Admission: नागपूर शहरातील आणि ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये आर्ट्स शाखेला अनेक प्रवेश होतात. चांगल्या कॉलेजांमध्ये तर सगळ्या जागा भरल्या जातात. मात्र, प्रवेश घेणाऱ्यांपैकी १० टक्केही विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येत नाहीत. एकूण प्रवेशांपैकी केवळ ६० टक्के विद्यार्थीच परीक्षेचे अर्ज भरतात आणि त्यांच्यापैकीही कित्येक जण परीक्षा देतच नाहीत. त्यामुळे ‘ड्रॉप आउट’चे प्रमाण जास्त असल्याचे मत काही प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jWdon2z
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jWdon2z
Post a Comment