https://ift.tt/2whLbWj Admission: अकरावीची दुसऱ्या यादीत १ लाख ६७ हजार ३०६ जागा होत्या त्या जागावर प्रवेशासाठी १ लाख ६२ हजार ५०७ विद्यार्थी पात्र होते. त्यापैकी ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २४ हजार १४६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. आता प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १८ ऑगस्टला रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8EhkbgU
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8EhkbgU
Post a Comment