Reliance Jio Recruitment: रिलायन्स जिओमध्ये बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज

https://ift.tt/KfNJslp Jio Recruitment 2022: रिलायन्स जिओमध्ये बिझनेस अॅनालिस्ट पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी रिलायन्स जिओने जाहीर केलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच स्टॅस्टिकल अॅनालिसिसचे ज्ञान असलेल्या, उत्तम संवाद कौशल्य असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZqUNKPS

Post a Comment

Previous Post Next Post