https://ift.tt/h1K9VG4 Discrimination: फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे भेदभावाच्या समस्येला आणखी उत्तेजन दिले गेल्याचे जेनिस म्हणाले. त्या पदासाठी केवळ १८ ते ३० वयोगटातील पुरुषांची भरती केली जाते. नोकरी मिळाली नाही हे कळल्यावर मला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. मी तारुण्यातून वृद्धापकाळात आले आहे. यात चुकीचं काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rCIH9Dv
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rCIH9Dv
Post a Comment