https://ift.tt/WIfbJFE
देशातील हर दिल अजीज लाफ्टर चॅम्पियन राजू श्रीवास्तवचे अपडेट्स समोर आले आहेत. राजू यांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. आज सकाळी राजूच्या कुटुंबीयांनी एम्सजवळील गुरुद्वारात जाऊन राजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.
from मनोरंजन https://ift.tt/6fzbw19
from मनोरंजन https://ift.tt/6fzbw19
Post a Comment