https://ift.tt/az2ImdN Job: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत ज्युनिअर ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २९ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JSYRWQm
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JSYRWQm
Post a Comment