SAIL Recruitment: स्टील अथॉरीटी ऑफ इंडियामध्ये बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

https://ift.tt/2jMNQEo Recruitment:स्टील अथोरीटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. २०० ट्रेनी उमेदवारांच्या रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/s0MJt42

Post a Comment

Previous Post Next Post