Asha Swayamsevika Job: आशा स्वयंसेविका पदांची भरती, आठवी उत्तीर्ण महिलांना सरकारी नोकरीची संधी

https://ift.tt/BG1hbXF Swayamsevika Recruitment: पिपंरी चिंचवड महापालिकेअंतर्गत येणाऱ्या विविध झोनमध्ये आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण १५७ रिक्त जागा भरल्या जाार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना दिलेल्या झोननुसार, दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. आठवी उत्तीर्ण विवाहित महिला उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mFz4gSD

Post a Comment

Previous Post Next Post