FYJC Admission: अकरावीची दुसरी विशेष फेरी सुरु

https://ift.tt/iz4AXVh Admission: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या राबविण्यात आल्या; मात्र अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत; तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या फेरपरीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलतप्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. त्यासाठी या फेरीचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qXTEODw

Post a Comment

Previous Post Next Post