Distance आणि Online पदवींना नियमित मान्यता, यूजीसीच्या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

https://ift.tt/ASBm84t Big Decision over ODL Degree Recognition: मान्यताप्राप्त संस्थांमधून दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षणाद्वारे प्राप्त केलेली पदवी ही पारंपारिक पद्धतीने प्रदान केलेल्या पदवीच्या बरोबरीनेच गणली जाईल. हा निर्णय यूजीसी (ओपन अँड डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम्स आणि ऑनलाइन प्रोग्राम्स रेग्युलेशन २०२०) च्या नियम २२ नुसार घेण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qHvo3af

Post a Comment

Previous Post Next Post