विद्यार्थी शिक्षक जोक : स्टाफरूम मध्ये जमा करू

https://ift.tt/RP1f0H6

शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल?

विद्यार्थी : 1/2 तास बघणार, कोणी नेला तर ठीक आहे 

नाहीतर स्टाफरूम मध्ये जमा करणार

 



from मनोरंजन https://ift.tt/kUbT2Gs

Post a Comment

Previous Post Next Post