https://ift.tt/2wJle7b
from मनोरंजन https://ift.tt/w5bB0OM

1991 साली सलमान खानसोबत 'लव्ह' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रेवतीने काजोल आणि आमिर खानचा हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून बनवला आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांची एक नामांकित अभिनेत्री रेवती हिंदी चित्रपटसृष्टीत 'रात', 'स्माइल्स', 'धूप', 'डरना मना है', 'अब तक छप्पन', 'निशब्द' ,आणि 2'स्टेट्स' सारखे प्रसिद्ध चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून दिसली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मेजर' चित्रपटात ती शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईच्या भूमिकेत दिसली होती.
from मनोरंजन https://ift.tt/w5bB0OM
Post a Comment