https://ift.tt/ZpMoVrc in Wedding Photography: वेडींग फोटोग्राफी क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. साखरपुडा, हळद, प्री वेडिंग, वेडिंग अशा सर्व सोहळ्यांच्या आठवणी साठविण्याचे काम फोटोग्राफर करतात. वेडिंग फोटोग्राफी करणाऱ्यांची संख्या सध्या वाढत चालली आहे. असे असले तरी त्यांची मागणी देखील तितकीच आहे. या क्षेत्रात करिअर करुन तुम्ही दरमहा ५ ते ७ लाख रुपये इतकी कमाई करु शकता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lKOIqTJ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lKOIqTJ
Post a Comment