Marathi Joke: नाम्याचा बँकेत इंटरव्यू

https://ift.tt/6pHvRC4

नाम्या भाऊ बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूव साठी जातो… 

इंटरव्ह्यूव घेणारा :- तुम्हाला काही अनुभव आहे का…

नाम्याभाऊ :- गावाकडे सगळ्या लग्नात आहेर लिहायला मीच असतो…



from मनोरंजन https://ift.tt/1vPQsxb

Post a Comment

Previous Post Next Post