https://ift.tt/Sjuf7Ic Shri Scheme: 'पीएम श्री योजने'त केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयांचाही समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकदिनी पाच सप्टेंबरला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत प्रधानमंत्री श्री योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेवर बुधवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या सर्व शाळा सरकारी असतील आणि राज्यांच्या साह्याने त्यांची निवड करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JYtw1L5
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JYtw1L5
Post a Comment