ITI Admission:'आयटीआय' प्रवेशाची शेवटची संधी

https://ift.tt/OjQhnub Admission: 'आयटीआय’ची प्रवेश यादी १२ सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांतून संस्थास्तरावर गुणवत्ता यादी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जाहीर करण्यात येईल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XmzFcNu

Post a Comment

Previous Post Next Post