https://ift.tt/PznfZ9g Mumbai Recruitment: आकाशवाणी मुंबई येथे हंगामी स्वरुपाच्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत वृत्तनिवेदक-तथा भाषांतरकार, वृत्तसंपादक -तथा- वार्ताहर, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक,आणि वेब सहाय्यक ही पदे भरली जातील. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PENuWf0
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PENuWf0
Post a Comment