YCMU Curriculum: साडेतीन लाखांवर विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट

https://ift.tt/2EHnsqe Education: पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी जवळपास दुप्पट कालावधी या विद्यार्थ्यांना मिळतो. पारंपरिक विद्यापीठांमध्ये राबविला जाणारा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुक्त विद्यापीठामार्फत ७ वर्षांचा कालवधी दिला जातो. तरीही अनेक कारणांमुळे सन २००० पासून गेल्या २२ वर्षांमध्ये साडे तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NcXtuJF

Post a Comment

Previous Post Next Post