https://ift.tt/tQqE7A0 Students: मुलाच्या शिक्षणासाठी आईने शिक्षण विभागाकडे धाव घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात मुलाची शाळा भरवली; तसेच लेखी निवेदन दिले. त्यावर समितीची स्थापना करण्यात आली. संबंधित शाळेतील पालकांनी 'या मुलाला शाळेत ठेवाल तर आम्ही आमच्या मुलाला शाळेतून काढू,' अशी भूमिका घेतली होती. नेटकऱ्यांनी या घटनेचा सोशल मीडियावर तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवून शिक्षण विभाग व यंत्रणेवर ताशेरे ओढले. पाली गावातील या मुलाला शाळेत येण्यास मनाई करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pbJSOXH
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pbJSOXH
Post a Comment