नवरा बायको मराठी जोक- बायकोचे कौतुक

https://ift.tt/8bOWfJk

joke

स्वंयपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने 

ठरविले आज कितीही वाईट जेवण झाले

तरी ही बायकोचे कौतुकच करायचे...

नवरा: भाजीचा घास तोंडात टाकत 

"वा वा काय मस्त भाजी झालेय!"

बायको: नवऱ्याकडे रागाने बघत

"मला वाटलंच होतं आज 

तुम्हाला भाजी गोड लागणारच 

शेजारणीने दिलीय ना ती..



from मनोरंजन https://ift.tt/rWFzANQ

Post a Comment

Previous Post Next Post