Unauthorized School: 'त्या' अनधिकृत शाळेविरुद्ध गुन्हा

https://ift.tt/mZhfkod schools: राज्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याचे राज्याच्या शिक्षण विभागाचे आदेश होते. त्यानुसार नाशिकरोड भागातील एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम असलेली शाळा विनापरवानगी सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. ही शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश पालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ahujSC

Post a Comment

Previous Post Next Post