भावी सनदी अधिकाऱ्यांची 'परीक्षा'

https://ift.tt/GOmaqIL Exam: या परीक्षेसाठी परजिल्ह्यांतूनही विद्यार्थी आणि त्यांचे पालक आलेले होते. सकाळी साडेनऊ वाजता पहिला पेपर असल्याने हे विद्यार्थी सकाळी लवकर परीक्षा केंद्रावर हजर झाले. परंतु, त्यांना परीक्षा केंद्रात वेळेआधी प्रवेश न मिळाल्याने स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी ऐनवेळी या विद्यार्थ्यांची धावाधाव झाली. यावेळी उन्हाचा पारा चांगलाच चढलेला असल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर तिष्ठत उभे राहावे लागले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6mv0Du8

Post a Comment

Previous Post Next Post