MHT CET: एमएचटी सीईटीचा निकाल कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट

https://ift.tt/oMSfkDq CET: पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. २५ मार्चला एमबीए अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेपासून यावर्षीच्या सीईटी परीक्षांना सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थी संख्येच्‍या आधारावर एक किंवा एकापेक्षा जास्त दिवसांकरिता अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा पार पडल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/INHGuA1

Post a Comment

Previous Post Next Post