https://ift.tt/sxFra2Q University: देशात विद्यापीठ गटात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगळुरूने (आयआयएस्सी) पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, ओव्हरऑल रँकिगमध्ये आयआयटी मद्रासने पहिले स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी मुंबई चौथ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे दंत विभागात डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nlNwHxC
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nlNwHxC
Post a Comment