'आधी आधार प्रमाणीकरण नंतर बारावीच्या गुणपत्रिका घ्या'

https://ift.tt/0EYQ1H9 Verification: विभागात छत्रपती संभाजीनगरसह पाच जिल्हे येतात. अनेक प्रक्रियेत मागे आहेत. आधार अपडेट न झाल्याने अनेक विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यासह संचमान्यता या संख्येशी जोडण्यात आली. प्रमाणीकरणाबाबत शिक्षण विभागाने संस्थांवर कारवाईचे संकेत दिले. त्यानुसार बारावी गुणपत्रिका देताना आधारप्रमाणीकरणाचा मुद्दा समोर केला जाण्याची शक्यता आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9fxlDNX

Post a Comment

Previous Post Next Post