महापालिकेच्या २९ शाळा मुख्याध्यापकांविना

https://ift.tt/8Lfuqt6 mumbai municipal schools: नवी मुंबई महापालिकेच्या ५३ शाळा आहेत, त्यापैकी २९ शाळांना मुख्याध्यापक नाहीत. त्यामुळे या शाळांवर आता प्रभारी मुख्याध्यापक नेमण्यात आले असून त्यांच्यावरच मुख्याध्यापकांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रभारी पदाला फारसे महत्त्व नसल्याने हे पद असून नसून सारखेच आहे. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर या प्रभारीपदाचा परिणाम होत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xrQH9im

Post a Comment

Previous Post Next Post